सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : प्रसिद्धी मिळालेली व्यक्ती.
उदाहरणे : विद्याधरांती गणती नावाजलेल्यांमध्ये होते.
समानार्थी : ख्यातनाम व्यक्ती, नाणावलेला, नामांकित, नावाजलेला, प्रख्यात व्यक्ती, प्रसिद्ध व्यक्ती, मशहूर व्यक्ती, विख्यात व्यक्ती
वह व्यक्ति जिसे प्रसिद्धि मिली हो।
A well-known or notable person.
अर्थ : ज्याला कीर्ती लाभली आहे असा.
उदाहरणे : लता मंगेशकर एक प्रसिद्ध गायिका आहे.
समानार्थी : ख्यातनाम, नाणावलेला, नामवंत, नामांकित, नावाजलेला, प्रख्यात, प्रसिद्ध, बडा, विख्यात, सुप्रसिद्ध, सुविख्यात
जिसे ख्याति या बहुत प्रसिद्धि मिली हो।
Widely known and esteemed.
स्थापित करा